‘एमिरेट्स’ दुबईमार्गे भारतात पाठविले जाणारे वैद्यकीय साहित्य विमानातून नेणार मोफत
विशेष प्रतिनिधी दुबई – दुबईमार्गे भारतात पाठविले जाणारे वैद्यकीय साहित्य कोणताही मोबदला न घेता विमानातून नेले जाणार असल्याचे संयुक्त अरब अमिरातीमधील प्रसिद्ध विमान कंपनी ‘एमिरेट्स’ने […]