ऑक्सिजनच्या तुटवड्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितला उपाय; देशभर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उत्पादन प्लँट्स!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पण सगळीकडे साधनांची आणि मनुष्यबळाचीही कमतरता जाणवतेय. त्यातही रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलिंडर […]