Oxygen Shortage : दिल्लीने मागितला ७०० टन, प्रत्यक्षात दिला ७३० मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
Oxygen Shortage : सुप्रीम कोर्टात दिल्लीतील रुग्णालयांना केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठ्यावर सुनावणी झाली. यावेळी केंद्राने विविध राज्यांना ऑक्सिजन खरेदी आणि पुरवठ्यावरील आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सोपवला. […]