कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर DRDO तर्फे देशात 931 ऑक्सिजन प्लान्ट्स उभारण्यात आले
विशेष प्रतिनिधी दिल्ली : डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे एकूण 931 ऑक्सिजन प्रेशर स्विंग अँब्सॉर्पशन प्लान्टस देशामध्ये बसवण्यात आले आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या […]