केंद्राने ऑक्सिजन प्लॅँट उभे करण्यासाठी दिलेला निधी कोठे हडप झाला? भाजप आमदार प्रसाद लाड यांचा सवाल
केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वीच राज्यासाठी 10 ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. पाच महिने झाले तरी ऑक्सिजन […]