येतेय आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस ! महाराष्ट्रासाठी गुजरातमधून रवाना , स्वतः पीयूष गोयल यांच ट्विट
राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात […]