सॅनिटायझर सारखेच आता खिशात नेऊ शकाल ऑक्सीजन, IIT कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली ही खास बॉटल
Oxygen can now be carried in the pocket : कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्या लाटेने भारतामध्ये विनाश ओढवला. या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्याच रुग्णांचा मृत्यू झाला. […]