India Fights Back : पीएम केअर फंडातून देशभरात ५५२ ऑक्सिजन प्लांट उभारणार, सरकारी रुग्णालयंमध्ये होणार कार्यरत
देभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये 551 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी पीएम केअर्स फंडचा वापर केला जाणार आहे. […]