‘Vodafone-Idea’ चा मोठा निर्णय..! कंपनी आता केंद्र सरकारच्या मालकीची.. जाणून घ्या, काय आहे कारण ?
विशेष प्रतिनिधी मुंबई :देशातील खासगी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडीयाच्या अडचणी नव्या वर्षातही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे कंननीने आता एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. थकीत रक्कम […]