भाजपची दक्षिण दिग्विजय मोहीम : 120 जागांवर लक्ष केंद्रित, हैदराबादेतून केसीआर आणि ओवेंसीवर होणार राजकीय वार
वृत्तसंस्था हैदराबाद : भाजपच्या दोन दिवसीय कार्यकारिणीची काल हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांच्या बैठकीने सुरुवात झाली. हैदराबादच्या धरतीवर 18 वर्षांनंतर होणाऱ्या सभेच्या माध्यमातून दक्षिण भारतात […]