तेलंगणात अमित शहांचा केसीआर यांच्यावर घणाघात, म्हणाले- पक्षचिन्ह अॅम्बेसेडर कार, पण स्टेअरिंग ओवैसींच्या हाती
वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केसीआर यांचे निवडणूक चिन्ह अॅम्बेसेडर कार आहे, परंतु त्यांच्या कारचे स्टेअरिंग ओवैसी यांच्या हातात आहे. मजलिसच्या […]