एमआयएम प्रमुख ओवैसींनी संसदेत मांडले खासगी विधेयक : खासदार होण्याचे वय 20 वर्षे करण्याची मागणी
प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पावसाळी अधिवेशनात खासगी विधेयक मांडले आहे. देशातील विविध निवडणुकांशी संबंधित या विधेयकात निवडणूक लढवण्याचे वय कमी करण्याची […]