Paytm Listing : पेटीएमच्या लिस्टिंग समारंभात सीईओ विजय शेखर झाले भावुक, राष्ट्रगान सुरू होताच डोळ्यात तरळले अश्रू
पेटीएम आज भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. यावेळी बीएसईच्या व्यासपीठावरून बोलताना कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा भावुक झाले. पेटीएम सूचीकरण समारंभात राष्ट्रगीत सुरू होताच […]