इम्रान खान आज पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? सरकार पाडण्याची तयारी जोरात सुरू
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारतापासून वेगळे झाल्यापासून पाकिस्तानच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. कधी लष्कराने इथली सत्ता उलथवली तर कधी कोर्टाने […]