आनंद – उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!!
वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]