‘कंगनाने ओव्हरडोज घेतलाय’, स्वातंत्र्याच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची अभिनेत्री कंगना राणावतवर टीका
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावेळी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतवर टीका केले आहे. 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले या कंगनाच्या वक्तव्यावर शुक्रवारी […]