अतिआत्मविश्वास म्हणजे भाजपला मोकळं रान, संजय राऊतांचा सल्ला देत कॉँग्रेसला टोला
विशेष प्रतिनिधी पणजी: गोव्यात सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अतिआत्मविश्वास म्हणजे भाजपला मोकळं रान देण्याचा प्रकार आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]