राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महात्मा गांधींच्या हत्येवरील नव्या चित्रपटावरून वादंग, आव्हाडांकडूनच आक्षेप, तर इतरांनी केली सारवासारव
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवरील लघुपटावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. चित्रपटाचे नाव आहे, मी गांधींना का मारले (Why I Killed Gandhi) हा चित्रपट 2017 […]