आमने-सामने : इम्रानने भारताविरूद्ध ओकली गरळ ; दोन्हीही घटस्फोटीत पत्नींकडून सणसणीत कानउघाडणी
पाकिस्तान सरकारकडून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये दरदिवशी 11 बलात्काराच्या घटना होतात. खरंतर वास्तविक आकडेवारी यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं सांगितलं जातं. Ex Wife […]