मोठी दुर्घटना : कांगोच्या नदीत शेकडो प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, आतापर्यंत 51 मृतदेह हाती, 69 जण अजूनही बेपत्ता
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार किंवा बेपत्ता झाले आहेत. प्रांतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कांगो नदीत घडली. बोटीवरील […]