पाकिस्तान, इराणशी फटकून असणाऱ्या तालिबान्यांसोबत भारताचा ‘धूर्त’ संवाद
अफगाणिस्थानच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या दहशतवादी तालिबानी गटांशी भारत सरकारने पहिल्यांदाच संवादाची कवाडे खुली केली आहेत. भारताच्या या आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे शेजारी पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला […]