ओबीसींच्या संतापावर आव्हाडांचे “…अन्यथा जय भीम”ने उत्तर; त्यांना नेमके सुचवायचेय काय…??
विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसींवर विश्वास नाही. मंडल आयोगाच्या लढाईच्या वेळेला ते मागे सरले. लढले नाहीत, असे उद्गार राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढल्यावर महाराष्ट्रातील […]