RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..
विशेष प्रतिनिधी मुंबई:राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला .RT-PCR: Rs 350 […]