• Download App
    OSD | The Focus India

    OSD

    Dombivli : जमीन नोंदीसाठी महसूल मंत्र्यांच्या सही – शिक्क्याचा गैरवापर, महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र, गुन्हा दाखल

    जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र वापरून हा आदेश काढण्यात आला होता. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.

    Read more

    ना सतपाल महाराज, ना धनसिंह रावत; मोदींचे उत्तराखंडमध्ये सरप्राइज; कोशियारी शिष्यावर सोपवली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी देहराडून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर ना सतपाल महाराजांची निवड झाली ना धनसिंह रावत यांची निवड झाली. मुख्यमंत्रीपदावर निवडले गेलेत ते पुष्करसिंह धामी. त्यांचे नाव […]

    Read more

    दिल्लीतल्या सत्तेचा सारीपाट उलगडून दाखविणारा दूवा निखळला; नरसिंह रावांचे विश्वासू सचिव राम खांडेकर यांचे निधन

    विनायक ढेरे नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे विश्वासू सचिवआणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींचे विचक्षण साक्षीदार राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज […]

    Read more