महिला व बालविकास मंत्री ॲड .यशोमती ठाकूर : कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात प्रत्येकी ५ लख रुपये
आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहितीही ॲड. ठाकूर यांनी दिली […]