राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेकडे सापडले घबाड, दोन कोटींची रोकड आणि सोन्याने भरलेला डबा
शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना चौकशीत दोन […]