संरक्षण क्षेत्रात विजया दशमीला नवी झेप; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापणार; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स
वृत्तसंस्था नवी दिल्ली – एकीकडे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतणूक करीत असताना संरक्षण क्षेत्रात मात्र नवी झेप घेताना दिसत आहे. मोदी सरकारच्या आत्मनिर्भर संरक्षण धोरणानुसार […]