केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आदेश , ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले त्यांना भरावे लागणार नाही परीक्षा शुल्क
साथीच्या आजारामुळे अनेक व्यवसाय आणि नोकऱ्या प्रभावित झाल्या आहेत, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क माफ करण्याची सतत मागणी होत होती.Central Board of Secondary Education […]