राज्य सरकारच्या १५ टक्के शालेय शुल्क कपातीला उच्च न्यायालयात आव्हान
विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य सरकारच्या १५ टक्के शालेय शुल्क कपातीच्या १२ ऑगस्टच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश […]