विज्ञानाची गुपिते : अवघ्या ९२ मिनिटांत अंतराळस्थानक घालते साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वेगाने फिरत असते. मग त्यावर प्रवासी कसे उतरतात असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र यामागे खऱ्या अर्थाने सायन्स आहे. अवकाश स्थानक म्हणजे […]