• Download App
    opposition slams Modi government | The Focus India

    opposition slams Modi government

    Sharad Pawar : ‘सरकारने जनतेच्या खिशावर पुन्हा वार केला’; गॅस दरवाढीवर शरद पवारांचा हल्लाबोल, महागाईच्या मुद्द्यावर केंद्राला घेरले

    : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅसच्या किमती वाढवण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिक, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले.

    Read more