Narendra Modi : PM मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर; गांधीनगर येथे हवाई दलाच्या ऑपरेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार
वृत्तसंस्था गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आजपासून तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता ते अहमदाबादला पोहोचले. विमानतळावर मुख्यमंत्री […]