वाचा PFI ची मोडस ऑपरेंडी : नाव सेवाधारी कामांचे; अरब देशांमधून पैसे टेरर फंडिंगचे!!
वृत्तसंस्था/प्रतिनिधी औरंगाबाद : भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तिच्या शेकडो सदस्यांना अटक […]