Sydney Dialogue : क्रिप्टोकरन्सीवर पहिल्यांदाच बोलले मोदी, म्हणाले – क्रिप्टो चुकीच्या हातात जाऊ नये, अन्यथा तरुणाई उद्ध्वस्त होईल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘द सिडनी डायलॉग’ कार्यक्रमाला संबोधित केले. सिडनी संवादाला संबोधित करण्यासाठी तुम्ही मला निमंत्रित केले ही भारतातील जनतेसाठी अत्यंत […]