Online School : शाळा सुरू नसताना पूर्ण फीची मागणी म्हणजे ‘नफाखोरी’ आणि ‘व्यापारीकरण’ ; सर्वोच्च न्यायालयाचे फी कमी करण्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जाते . तरीही सर्व शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली […]