देव दर्शनासाठी ऑनलाईन पास सेवा रद्द करण्यात यावी यासाठी भाजप पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सध्या दिवस सणाचे आहेत. गणपती पाठोपाठ दुर्गा उत्सव झाला. आणि आता दिवाळी येणार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. […]