• Download App
    ONLINE GAMING | The Focus India

    ONLINE GAMING

    Dream11 : टीम इंडियाचे स्पॉन्सर ड्रीम11 अ‍ॅप लाँच; वापरकर्ते FD आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतील

    ऑनलाइन मनी गेमिंगवरील बंदीनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने आज (२३ ऑगस्ट) एक नवीन वैयक्तिक वित्त अॅप लाँच केले आहे. हे ड्रीम मनी अॅप आर्थिक व्यवस्थापनासाठी काम करेल.

    Read more

    Lok Sabha : ऑनलाइन गेमिंगवर बंदीसह लोकसभेत 4 विधेयके सादर, विरोधी पक्षाच्या खासदारांचा चर्चेस नकार

    अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके सादर केली तेव्हा विरोधकांनी त्यांच्या प्रती फाडल्या आणि गृहमंत्र्यांवर कागदपत्रे फेकली. काही विरोधी खासदारांनी कागदाचे गोळे बनवून त्यांच्यावर फेकले. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले.

    Read more

    ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून बंदीची तयारी!

    ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याचा प्रस्तावित कायदा तयार केला आहे.

    Read more

    Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना केंद्राने सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या कर नोटीस पाठवल्या

    परदेशी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना १ ऑक्टोबरपासून भारतात नोंदणी करणे बंधनकारक आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : GST अधिकार्‍यांनी आतापर्यंत करचुकवेगिरी प्रकरणात ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 1 […]

    Read more

    ऑनलाइन गेमिंगवर १ ऑक्टोबरपासून लागू होणार २८ टक्के ‘GST’: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

    जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सांगितले की, ऑनलाइन गेमिंगमधील संपूर्ण रकमेवर २८ […]

    Read more

    भारतात ऑनलाईन गेमिंगमध्ये अफाट वाढ, गेमिंग ॲप कंपन्यांनी कमावले ३७७० कोटी रुपये

      विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात गेमिंग ॲप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात यात जास्त वाढ झाल्याचे समोर आले आहे. एका वर्षात […]

    Read more