ED Summons : सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या खटल्यात ईडीचे अपील फेटाळले; सुप्रीम कोर्टाचा सवाल- राजकीय लढायांसाठी ईडीचा वापर का केला जातोय?
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ४ दक्षिण भारतीय कलाकारांना समन्स बजावले आहेत. यामध्ये राणा दग्गुबती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू यांचा समावेश आहे.