• Download App
    Onion price | The Focus India

    Onion price

    Onion Price : कांदा दर कोसळल्याने सरकारचे पाऊल, 50 पैसे किलोपर्यंत घसरलेल्या भावांवर तोडगा शोधण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती; 15 दिवसांत अहवाल

    राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दरघसरणीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचे पाऊल उचलत कांदा दरातील घसरणीवर उपाय शोधण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीला अवघ्या 15 दिवसांत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    Read more

    परतीच्या पावसामुळे कांद्याच्या किंमतीत वाढ?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नवीन हळवी कांद्याचे पीक साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या आसपास मिळते. पण अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात या पिकाचे […]

    Read more

    कांद्याचा पुन्हा भडका, दिवाळीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही, पावसामुळे पिकाचे नुकसान, महागाईत वाढ

    परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या जुन्या कांद्याची मागणी इतर राज्यांमध्ये झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या […]

    Read more