मोदी सरकारचा शेतकऱ्यांना आणखी दिलासा.. कांदा निर्यातीला परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. विशेष […]