ONGC : आंध्र प्रदेशात ONGCच्या तेल विहिरीतून वायू गळती; स्फोटासोबत आगही लागली; तीन गावे रिकामी करण्यात आली
सोमवारी आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील राजोल भागात कार्यरत असलेल्या ओएनजीसी तेल विहिरीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली.