‘बंगळूरची उन्नती हि शहाजी राजेंमुळेच , याची जाण ठेवावी ‘ ; खासदार संभाजी महाराज यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला संताप
गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही होत आहे.’The upliftment of Bangalore is due to […]