सुप्रीम कोर्टाचा राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आदेश, 31 जुलैपर्यंत One Nation One Ration Card योजना लागू करा
One Nation One Ration Card : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या प्रवासी मजुरांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना […]