आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू, आंदोलनात केले होते विष प्राशन
एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत्युमखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 40हून अधिक झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड […]