One Nation, One Election : एक देश, एक निवडणूक या विषयावर JPCची दुसरी बैठक; समितीने सूचना घेण्यासाठी यादी तयार केली
एक देश, एक निवडणूक या दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची (JPC) दुसरी बैठक शुक्रवारी (31 जानेवारी) झाली. समितीने विधेयकावर सूचना घेण्यासाठी भागधारकांची यादी तयार केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि राज्य सरकारे यांचा समावेश आहे