आयटी छाप्यांवर शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते!
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार0 यांनी आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शरद पवारांनी दोन दिवसांपासून […]