पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रोनचा शिरकाव; जुन्नरमध्ये ७ जणांना बाधा झाल्याने धाकधूक
वृत्तसंस्था पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रॉनचा शिरकाव झाल्याचे वृत्त आहे. जुन्नरमध्ये ७ जणांना त्याची बाधा झाल्यामुळे ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.Omicrons in rural Pune too […]