Omicron : अमेरिकेत ओमिक्रॉन संसर्गामुळे पहिला मृत्यू, अनेक राज्यांमध्ये पसरला संसर्ग, एकाच आठवड्यात ७३ टक्क्यांनी वाढ
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जगभरात झपाट्याने पसरत आहे. अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी या नवीन प्रकारातील पहिल्या मृत्यूची नोंद झाली. 73 टक्के […]