‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राच्या नावाने ओळखले जाणार पुण्यातील स्टेडियम! संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून लवकरच घोषणा
Olympic gold medalist Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकमेव सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरात ठिकठिकाणी सत्कार होत आहेत. देशाला ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून […]