लाखो उमेदवारांना दिलासा, यंदाची ‘नीट’ होणार जुन्या पॅटर्ननुसार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – नीट या सुपर स्पेशालिटी परीक्षेसाठी सुधारित पॅटर्नची पुढील वर्षीपासून (२०२२) अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.NEET […]